ठाण्यातील रामनगर परिसरात 14 नोव्हेंबर रोजी एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती ठाण्याचे डीसीपी योगेश चव्हाण, यांनी माहिती दिली आहे.
Maharashtra | Case registered against a 20-year-old for allegedly raping a 5-year-old girl on November 14 in Ramnagar area of Thane.
The case has been lodged under POCSO Act and IPC Section 376. Search underway for the absconding accused: Yogesh Chawan, DCP
— ANI (@ANI) November 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)