कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने आज 15% शाळा शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मला आनंद होत आहे. माझा विभाग हे सातत्याने पाठपुरावा करीत होता. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ट्वीट-
I am happy to inform that the cabinet has today decided to cut 15% school fees in the wake of the pandemic. My department was following this up consistently. I thank my cabinet colleagues for their support: Maharashtra Education Minister Varsha Gaikwad pic.twitter.com/75tMT8PnrC
— ANI (@ANI) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)