NCP Leader Hasan Mushrif यांच्या अटकेपासून 27 एप्रिल पर्यंत दिलासा देण्यात आला आहे. ईडी कडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यानुसार आता पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.
पहा ट्वीट
The Bombay High Court has extended NCP leader Hasan Mushrif's interim protection from arrest till April 27, 2023 in a money laundering case after ED sought time to respond. @dir_ed pic.twitter.com/bXwlLcGauj
— Live Law (@LiveLawIndia) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)