महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयच्या आक्षेपानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत जामीनाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे. अनिल देशमुखांवर मनी लॉडरिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
पहा ट्वीट
Bombay High Court Extends Stay On Order Granting Bail To Anil Deshmukh @CourtUnquote https://t.co/Wl8K8mA7RV
— Live Law (@LiveLawIndia) December 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)