मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली आहे. ही घटना शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पहाटे 2 च्या सुमारास घडली. येथील पाली जलसाठ्याला पुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिनींपैकी एका मुख्य पाईपलाईनमध्ये, विशेषत: 600 मिलिमीटर व्यासाची गळती आढळून आल्याने वांद्रे पश्चिमेकडील भागांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.
रस्त्यावर धो धो पाणी
Mumbai | A leakage was reported in a 600 mm diameter water supply pipeline in Bandra at 2 am last night. BMC teams are working to stop the leakage, this has affected the water supply in the H west ward. Some areas of Bandra will not get the water supply today and some areas will…
— ANI (@ANI) December 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)