मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी (7 एप्रिल) सकाळी मुंबईतील मढ-मार्वे परिसरात "बेकायदेशीरपणे बांधलेले" फिल्म स्टुडिओ पाडले. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा मालमत्ता जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. या कारवाईचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
#WATCH | BMC action against "illegally built" film studios in Madh area of Mumbai following court orders pic.twitter.com/Orn1k7W1j4
— ANI (@ANI) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)