छत्रपती संभाजी महाराज यांची आज जंयती असल्याने राज्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या या जंयतीनिमित्ताने सगळ्याकडून अभिवादन करण्यात येत आहे. संभाजी राजे यांनी सोशल मीडियाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले आहे.
Tweet
स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, व त्रिवार मुजरा!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)