सध्या भारत दौर्‍यावर असलेल्या Bill Gates यांनी नुकतील महाराष्ट्रातील नागपूर मध्ये प्रसिद्ध Dolly Chaiwalla च्या स्टॉल ची झलक आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये शेअर करत त्यांनी  'भारतात कुठेही innovation पहायला मिळेल' असं म्हटलं आहे. नेटकरी देखील या 'खास' कोलॅबला पाहून खूश झाले आहेत. साध्या कपभर चहाअ बनवण्याच्या प्रक्रियेमध्येही इतकं इनोव्हेशन म्हणत त्यांनी चहा विक्रेत्याचं आणि भारतातील टॅलेंटचं कौतुक केले आहे. जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ डॉली चायवाला यांचा रस्त्याच्या कडेला चहाचा स्टॉल आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या चहा विक्रेत्याचे खरे नाव माहित नाही, परंतु त्याला डॉली चायवाला असे म्हटले जाते.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Bill Gates (@thisisbillgates)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)