Bigg Boss 16 चा रनर अप ठरलेला शिव ठाकरे अमरावती मध्ये परतला आहे. नागपूर मध्ये विमानतळावर आणि त्यानंतर अमरावती च्या घरी परतताना देखील त्याचे जंगी स्वागत झाले आहे. ढोल ताशा पथकाच्या जयघोषात शिवचं स्वागत झालं. एम सी स्टॅन ने शिव वर मात करत बिग बॉस 16 चं विजेतेपद जिंकलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)