भिवंडी मध्ये रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे. PTI वृत्तसंस्थेने जारी केलेल्या या अपघाताचा व्हीडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या रिक्षा समोर स्कुटी आली आणि तोल जाऊन रिक्षा समोरच्या डिव्हायडरला आपटली आणि पलटल्याने जबर अपघात झाला.   Viral Video: नियंत्रण सुटल्याने कालव्यात कोसळली कार; हवालदाराने 'असे' वाचवले सात जणांचे प्राण, पहा व्हिडिओ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)