आज भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील (Maharashtra) सहावा दिवस आहे. राज्यभरातील जनतेकडून राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) या यात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कोल्हापूरातून (Kolhapur) तब्बल दहा हजार नागरिक आज राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत. एवढचं नाही तर लाल फेटे परिधान करुन अस्सल मराठमोठ्या कोल्हापूरी (Kolhapur) थाटत कोल्हापूरकरांनी राहुल गांधींचं (Rahul Gandhi) कळमनुरीत (Kalamnuri) स्वागत केलं आहे. एवढचं नाही तर यात्रेदरम्यान फडात कुस्तीचे सामने रंगले आहे. तरी राहुल गांधींनी सा सामन्यांचा आनंद घेतला आहे.
राहुलजी गांधी कुस्तीच्या फडात !
आज भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे कार्यकर्ते राहुलजींसोबत चालत आहेत. यावेळी @RahulGandhi जीं नी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येऊन कोल्हापुरी कुस्तीचे प्रात्यक्षिक पाहिले. #BharatJodoYatra pic.twitter.com/jrwdcUZPnA
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 12, 2022
'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’#BharatJodoYatra pic.twitter.com/hSutwXthx8
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)