टीम इंडियाचा दमदार खेळाडून विराट कोहलीसाठी रविवारचा दिवस खास आहे. विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे तो कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत अपेक्षीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल. भारताचा माजी कर्णधार त्याचे 49 वे वनडे शतक झळकावून वाढदिवसाला खास बनवेल, अशी आशा आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)