महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी)
एक्स पोस्ट
Victory celebrations already begun by Supriya Sule's party workers even before election results!!#supriyasule #baramati #loksabha #élections #celebrations #fireworks #pune #punecity #punenews #punemirror
Follow Pune Mirror for daily news & updates - https://t.co/Au7PlZCMhb pic.twitter.com/um0YKmzYyS
— Pune Mirror (@ThePuneMirror) May 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)