रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी खुल्या झालेल्या मंदिरामध्ये आता भाविकांची रीघ लागली आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या एका भाविकाने सुमारे 80 किलो वजनाची एक तलवार भेट दिली आहे. ही तलवार 7 फीट 3 इंचाची आहे. सध्या अयोध्येमधील थंडी आणि गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने भाविकांना तातडीने रामलल्लाच्या दर्शनाला न येण्याचं आवाहन केले आहे. महिन्याभरानंतर भाविकांनी दर्शनाला यावं असं आवाहन महंतांकडून करण्यात आलं आहे. Ram Lalla Idol HD Images & Wallpapers for Free Download Online: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर 'राघव'रूपी श्रीरामाचे खास फोटोज आले समोर, इथे करा डाऊनलोड.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)