औरंगाबाद मध्ये पैठण येथे दहीहंडी फोडुन नाथषष्ठी उत्सवाची सांगता झाली आहे. यावेळी वारकर्यांनी मंदिर परिसरात जल्लोष केला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळ्याचा उत्साह पहायला मिळाला. 23 ते 25 मार्च दरम्यान हा सोहळा रंगला होता.
#औरंगाबाद जिल्ह्यातील #पैठण इथं दहीहंडी फोडुन #नाथषष्ठी उत्सवाची सांगता. मंदिर परीसरात वारकऱ्यांचा जल्लोष.@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/GwuZCljfr6
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)