कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये आलेल्या अशो चव्हाण यांना दुसर्याच दिवशी पक्षाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर केली. आज राज्यसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी चव्हाणांनी प्रभादेवी येथे श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते. भाजपा कडून अशोक चव्हाणांसोबत डॉ. मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.
पहा व्हीडिओ
#WATCH | Mumbai: BJP leader Ashok Chavan offers prayers at the Siddhivinayak Temple before filing his nomination for the Rajya Sabha.
Source: Siddhivinayak Temple pic.twitter.com/m1uSswlsEm
— ANI (@ANI) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)