ASHA च्या राज्यातील 7 हजार कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी अनिश्चित संप सुरू केला आहे. तर या कर्मचाऱ्यांनी त्यांना निश्चित वेतन मिळावे अशी मागणी केली आहे.
Tweet;
Maharashtra | ASHA workers begin statewide indefinite strike, demand fixed salary
There are 70,000 ASHA workers in state. Govt calls us the backbone but doesn't raise our pay scale. We demand the govt to increase our salaries and give us medical benefits: An ASHA worker#Mumbai pic.twitter.com/kz1groxbBg
— ANI (@ANI) June 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)