कुर्ला इमारत दुर्घटनेमध्ये 15 जखमी, 19 मृत्यू झाल्याची माहिती मुंबई विरूद्धपोलिसांकडून दिली आहे. यामध्ये जमीनमालकाविरूद्ध आणि दिलीप बिस्वास यांच्याविरूद्द FIR दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध 304(2), 308, 337, 338, आणि 34 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
As per Mumbai Police, 15 injured & a total of 19 dead in Kurla building collapse. An FIR has been registered against other landlords and one Dilip Biswas under Sections 304(2), 308, 337, 338, and 34 of IPC
— ANI (@ANI) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)