डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 32 जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ट्वीट-
#UPDATE | Another person has been arrested in connection with the Dombivli gang-rape case. A total of 32 persons have been arrested in the case so far. One accused is still absconding.
The arrested individuals have been sent to police custody till September 30
— ANI (@ANI) September 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)