आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांच्या जामीनावरील सुनावणी 20 ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान ईडी प्रकरणात बॉम्बे हाय कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे पण सीबीआयच्या प्रकरणी अजून त्यांची सुटका न झाल्याने तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे.  Additional Solicitor General Anil Singh सीबीआय कडून आपली बाजू मांडणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)