अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार Navneet Rana यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमरावतीच्या Hanumangarhi Mandir मध्ये दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत पती रवी राणा देखील होते. पहिल्यांदा नवनीत राणा भाजपा कडून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. अमरावती मध्ये 26 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)