मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे हे 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या मूळ जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. या संदर्भात उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरला राज्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)