नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी यासाठी आजपासून राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या भूमिकेत आहेत पण काल शंभुराजे देसाई आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरकार कर्मचार्यांना त्यांचे न्याय हक्क देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगत संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
राज्य कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक, कर्मचाऱ्यांनी आजपासून होणारा #संप मागे घ्यावा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन.@DDNewslive@DDNewsHindi@AjitPawarSpeaks#Maharashtrapic.twitter.com/tt5LmGmMCr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)