Ahmednagar Crime : नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा इथली ही धक्कादायक घटना आहे. पतीने पत्नी आणि दोन मुलींना जीवंत जाळलं. यात तिघींचाही मृत्यू झाला आहे. लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावं आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुनील गोरख लांडगे असे आरोपीने नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. (हेही वाचा : Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)