देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतील मुंब्रा कळवा भागातील शीळ फाट्याजवळील खान कंपाऊंडच्या गोदामाला भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#WATCH | Maharashtra: A massive fire broke out at a godown in the Mumbra area of Thane city. 4 fire tenders & Mumbra police team on the spot. pic.twitter.com/njHhV1OEbh
— ANI (@ANI) October 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)