Mumbai: मालाड रेल्वे स्थानकावरील एका दुःखद घटनेत प्लॅटफॉर्म 3 वर उभ्या असताना एका 17 वर्षीय तरुणाला वेगवान लोकल ट्रेनने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला. मयंक अनिल शर्मा असे पीडित तरुणाचे नाव असून तो जेवणाचा डबा धुत असताना ही घटना घडली. प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. (हेही वाचा - Pune: पुण्यात PMPML बसने धडक दिल्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
Mumbai | The accident took place when he was standing to wash a lunch box on platform 3 of Mumbai's Malad railway station when he was hit by a sudden fast local. A 17-year-old youth died on the spot in this accident. Mayank Anil Sharma is the name of the youth who died in the… pic.twitter.com/GSaP24H3uQ
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) June 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)