Kalwa Sahyadri School च्या 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा; मुलांची स्थिती स्थिर

Kalwa Hospital Dean, Anirudh Malgaonkar यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांची स्थिती स्थिर आहे. पुढील 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Kalwa Sahyadri School च्या 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा; मुलांची स्थिती स्थिर
Kalwa Sahyadri School | X @ANI

कळवा येथील सह्याद्री स्कूल मध्ये 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा झाल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. 24 जणांना पोटदुखीचा त्रास झाला त्यानंतर अ‍ॅम्बुलन्स पाठवण्यात आली आहे. दरम्यान Kalwa Hospital Dean, Anirudh Malgaonkar यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांची स्थिती स्थिर आहे. पुढील 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

सह्याद्री स्कूल मध्ये 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा

पहा डीन काय म्हणाले

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).