Unseasonal Rain In Solapur: गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 469 हेक्टर क्षेत्रावारील पीकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 104 गावातील 4 हजार 769 शेतकरी बाधित झाले आहेत.
#सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 469 हेक्टर क्षेत्रावारील पीकांना आवकाळीचा फटका. पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसान, पंचनामे करण्याची मागणी, 104 गावातील 4 हजार 769 शेतकरी बाधित. @Info_Solapur pic.twitter.com/9c2ZnZ7wKc
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)