विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभूत नरसय्या आडम यांनी केली निवृत्तीची घोषणा (Watch Video)
नरसय्या आडम यांचा 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे यांनी केला आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात माकप च्या नरसय्या आडम यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आता यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केले आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांचा हा चौथा पराभव आहे. आता त्यांनी निवडणूक लढणं थांबवणार असल्याचं म्हटलं आहे. सामाजिक आणि चळवळीत काम शेवटच्य श्वासापर्यंत सुरू राहील असेही ते म्हणाले आहेत. आडम यांच्या विरूद्ध भाजपचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत.
नरसय्या आडम यांचा निर्णय पाहा इथे
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2024 02:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

