Mumbai: नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला, तर 25 हून अधिक जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. कडक उन्हामुळे आणि शेडच्या अनुपलब्धतेमुळे लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रणरणत्या उन्हात तहानलेल्या लोकांना पाणी वाटप केलं. पाणी वाटतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Heat Stroke In Maharashtra: सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे दुर्घटना; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यूवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)