श्रीलंकेकडून भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान आणि इंडोनेशिया, थायलंड या देशांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय झाला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून 31 मार्च पर्यंत तातडीने हा व्हिसा मंजूर केला जाणार असल्याची माहिती Minister of Foreign Affairs of Sri Lanka Ali Sabry यांनी दिली आहे. मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सात देशातील प्रवाशांना श्रीलंकेत फिरण्यासाठी व्हिसा फी माफ करण्यात आली आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)