पंढरपूर वारी दिवे घाटात पोहोचली आहे. या वारीचे व्हिडिओ पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पोलिसांनी एक अभंगही शेअर करण्यात आला आहे. हा अभंग खालील प्रमाणे
पांडुरंगा, आलो तुझीया दारी
चरणी अर्पिली सेवा, वारकरी
मागणे एक तुझ्या पायी देवा
जन्मोजन्मी घडू दे तुझी सेवा
ट्विट
पांडुरंगा, आलो तुझीया दारी
चरणी अर्पिली सेवा, वारकरी
मागणे एक तुझ्या पायी देवा
जन्मोजन्मी घडू दे तुझी सेवा#Pune, Aerial View of Sant Dnyeshwar Maharaj Palkhi moving out of #PuneCityPolice limits from Dive Ghat side for you..#Wari2022 pic.twitter.com/gZzmPvz3ne
— CP Pune City (@CPPuneCity) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)