Margashirsha Guruvar Rangoli 2021: हिंदू पंचांगनुसार मार्गशीष महिन्याची सुरुवात झाली आहे. हिंदू दिनदर्शिकेतील हा 9 वा महिना असून यामध्ये भगवान कृष्णाला समर्पित केला जातो. कारण गीतेत भगवान कृष्णाने मार्गशीर्ष महिना हा स्वत:चे स्वरुप असल्याचे म्हटले आहे. तर श्रीकृष्ण हा भगवान विष्णुचा अवतार असून नारायणाची पूजा देवी लक्ष्मीच्या शिवाय अपूर्ण आहे. याच कारणास्तव मार्गशीष महिन्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी या दोघांची पूजा अधिक महत्वाची मानली जाते. तर मार्गशीष महिन्यातील गुरुवार नारायणाला समर्पित केला जात असल्याने तो अत्यंत खास असतो. असे मानले जाते की, मार्गशीष महिन्यात नारायण आणि लक्ष्मीसाठी व्रत ठेवल्यास या दोघांचा आशीर्वाद मिळतो. तर यंदाच्या मार्गशीष गुरुवार निमित्त मार्गशीष गुरुवार निमित्त खास सोप्प्या रांगोळी डिझाइन्स.
Watch Video's:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)