कृष्ण जन्माष्टमी 2023 चा सण आज मुंबई आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लहान थोर, अबालवृद्ध या सणाचा आनंद घेत आहे. सहाजिकच यात महिलाही पाठिमागे नाहीत. मुंबईमधील निर्भया महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांनी मुंबईत स्वसंरक्षण नृत्य सादर केले. या वेळी पथकातील महिला गोविंदानी "मां काली" ची वेशभूषा करून जन्माष्टमी निमित्त स्वसंरक्षण नृत्य सादर केले. त्यांच्या गोविंदा पथकांचा स्वसंरक्षण करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
#WATCH | Mumbai, Maharashtra | Nirbhaya Mahila Govinda Pathak group dressed up as 'Maa Kaali' and performed a self-defence dance on the occasion of Janmashtami. pic.twitter.com/EHsIpmEkM9
— ANI (@ANI) September 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)