महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे कुलदैवत आणि भक्तांचे श्रद्धास्थान खंडोबा देवाच्या षड् रात्रोत्सव सुरु झाला आहे. हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सुरु असतो. याला खंडोबा नवरात्रोत्सव असेही म्हटले जाते. प्रामुख्याने मार्गशीष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव- दीपावली साजरी झ्ल्यावर चंपषष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त आज जेजुरी गडावर उत्साहाचे वातावरण आहे. अशा या उत्साहानिमित्त आप्तेष्ठांना शुभेच्छा देण्याासाठी इथे शुभेच्छा संदेश आणि प्रतिमा देत आहोत. ज्या आपण अगदी मोफत डाऊनलोड करु शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)