'शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमासाठी आज जेजुरीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी मंदिरात प्रथेनुसार त्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी तिघांनी एकत्र पूजा देखील केली.
पहा ट्वीट
📍जेजुरी (पुणे)
मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली. https://t.co/ge102kvzBP pic.twitter.com/M47TdzQJ9i
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)