इतिहासात अनेक रंजक गोष्टी घडत असतात. यामध्ये इतिहासातील व्यक्तीत्व जर रणधुरंधर असेल तर त्या व्यक्तमत्वाच्या प्रत्येक कृतीची घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतही अशीच एक दखल घेतली गेली आहे. शिवपदस्पर्श दिन निमित्त आज पुन्हा एकदा हे अधोरेखीत झाले आहे. इतिहासामध्ये आजच्याच दिवशी सन 1659 साली, गडावर शिवरायांना पोहचे पर्यंत अंधार झाला. पन्हाळगडाच्या तीन दरवाजातून महाराजांनी गडावर प्रवेश केला. पण पन्हाळा पाहण्याच्या अधीरतेने शिवाजी महाराजांनी रात्रीच मशालींच्या उजेडात संपूर्ण पन्हाळगड पाहिला.
एक्स पोस्ट
#शिवपदस्पर्श दिन किल्ले #पन्हाळा
आज सन १६५९ साली, गडावर शिवरायांना पोहचे पर्यंत अंधार झाला. पन्हाळगडाच्या तीन दरवाजातून महाराजांनी गडावर प्रवेश केला. पण पन्हाळा पाहण्याच्या अधीरतेने शिवाजी महाराजांनी रात्रीच मशालींच्या उजेडात संपूर्ण पन्हाळगड पाहिला. pic.twitter.com/LY9kgozSbH
— मराठीचिये नगरी (@MarathiRT) November 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)