दिवाळी सणाची सांगता आज भाऊबीजेच्या दिवसाने होणार आहे. यम द्वितिया म्हणून ओळखला जाणारा हा सण आज  बहिण-भावाच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळाचा आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे जाऊन गोडा-धोडाचे जेवण करतो आणि तिचा भेटवस्तू देऊन सन्मान करतो. मग या बहिण-भावाच्या सणानिमित्त दारात आकर्षक रांगोळी काढून भाऊरायाचं स्वागत करण्यासाठी या स्पेशल रांगोळ्या नक्की बघा आणि ट्राय करा.

भाऊबीज स्पेशल रांगोळी

झटपट रांगोळी

भाऊबीज स्पेशल रांगोळी डिझाईन

पाटासमोर रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)