Janmashtami 2023: श्री कृष्ण जन्माष्टमीला श्री बद्रीनाथ धाम मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर म्हणाले की, मंदिर समितीने जन्माष्टमीची जोरदार तयारी केली आहे. श्री बद्रीनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने हजारो भाविक श्री बद्रीनाथ धामला पोहोचत आहेत.
#WATCH | Uttarakhand: Devotees throng Badrinath temple during the #Janmashtami celebrations pic.twitter.com/8bf3lhclIz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)