मुंबई मध्ये प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाळगोपाळांनी एकत्र येऊन दही हंडी फोडत कृष्णजन्माष्टमी साजरी केली आहे. मंदिर परिसरामध्ये तीन थर लावून ही हंडी फोडण्यात आली. आज सर्वत्र कृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहीहंडी फोडून गोंविदा पथकं गोपाळकाल्याचा सण साजरा करणार आहेत. Dahi Handi Quotes In Marathi: दहीहंडी च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत साजरा करा श्रीकृष्ण जन्मोत्सव .
सिद्धिविनायक मंदिर मध्ये दहीहंडी
#WATCH | Maharashtra: Dahi Handi was organised at Shri Siddhivinayak Temple on the occassion of Shri Krishna Janmashtami.
(Video Source: Shri Siddhivinayak Mandir Seva Trust) pic.twitter.com/G9pPJwF5fM
— ANI (@ANI) August 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)