Pregnant Woman Dies in Odisha Poor Road Connectivity:  ओडिशा विकासाबाबत मागे राहल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका गर्भवती महिलेचा रस्त्यातून घेऊन जात असताना, तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर शहारत एकच खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेला खराब असलेल्या रस्त्यावरून घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तीचा मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे त्यांना रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील कोटागड ब्लॉकमधील गुमुरमाहा पंचायतीच्या मालोगुडा आदिवासी गावात घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)