Tiger Comes To Resort At Tipeshwar: यवतमाळमध्ये टिपेश्वर येथे असलेल्या रिसाॅर्टमध्ये वाघ आरामशीर बसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे राष्ट्रीय उद्यान विविध वयोगटातील सुमारे 20 वाघांचे निवासस्थान आहे. अभयारण्य सुमारे 148.63 sq KM क्षेत्र व्यापलेले आहे आणि वनस्पतींचे आच्छादन विपुल प्रमाणात आहे. दरम्यान, उद्यान जवळ असल्यामुळे रिसाॅर्ट जवळ वाघ आला होता.
पाहा व्हिडीओ:
Tiger comes to resort at #Tipeshwar#Wildlife#Sanctuary situated in Yavatmal is an isolated national park in Maharashtra is home to about 20 tigers of different agesb.The sanctuary covers an area of around 148.63 sqKM & abounds in vegetation cover.#Tiger#nature#Maharashtrapic.twitter.com/OmsatI9kFg
— Neeraj Mishra (@NrjNambo) February 20, 2023
पाहा व्हिडीओ:
Sir, Addendum video of the same tiger from Tipeshwar Tiger reserve rest house... pic.twitter.com/E7JTH3hVnE
— Kaustubh Dhok कौस्तुभ ढोक (KD) (@TweeTerminus) February 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)