आसाममधील शाळेतील शिक्षकांनी केवळ औपचारिक पोशाख परिधान केले पाहिजे, तर जीन्स, टी- शर्ट आणि लेगिंग इत्यादींना शाळेच्या परिसरात परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारी अधिसूचनेत नमूद केले आहे. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, शैक्षणिक संस्थांमधील काही शिक्षकांना त्यांच्या आवडीचा पोशाख परिधान करण्याची सवय असल्याचे अधोस्वाक्षरीच्या निदर्शनास आले आहे जे काहीवेळा लोकांना मोठ्या प्रमाणावर स्वीकार्य वाटत नाही. हेही वाचा मध्य प्रदेशातील Kuno National Park मध्ये आणखी तीन चित्ते सोडले
The school teachers in #Assam must be dressed in formal attires only, while jeans, T-shirts and leggings etc. will not be allowed within the school premises, a govt notification has mentioned. pic.twitter.com/fCO8pZZA51
— IANS (@ians_india) May 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)