Tamilnadu Accident: तमिळनाडूच्या तिरूवन्नमलाई येथे एक भीषण अपघात झाला आहे. या रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कार आणि बस यांच्यात धडकेत अपघाता झाला. यांत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली आहे. एका कारची सरकारी बसला जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा:
#WATCH | Tamil Nadu | A car collided with a State Government bus at Sangam - Krishnagiri Highways, Tiruvannamalai District. Deaths and injuries feared. Details awaited. pic.twitter.com/dJvjEbnBVp
— ANI (@ANI) October 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)