Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूमधील त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील समयापूरम क्रमांक १ टोलगेटजवळ आज सकाळी एक कार कोलेरून नदीत कोसळली. यात एका पुरुषाचा आणि महिलेचा मृत्यू झाला. या घटनानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली, अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक सेवा ठप्प होती. पीटीआय या वृत्त संस्थेने या माहिती प्रसारित केलेअपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घटनास्थळी एक रुग्णावाहिका मृतदेहाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर शहरातील यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रनेने नदीतून कार बाहेर काढण्यात आले.
VIDEO | A man and a woman were killed when the car they were travelling in fell into Coleroon river earlier today. The incident took place near Samayapuram No.1 tollgate on Trichy National Highway, #TamilNadu. pic.twitter.com/qFJhvt9LKw
— Press Trust of India (@PTI_News) December 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)