तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Chief of Defense Staff General Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. जनरल बिपिन रावत यांना जो कोणी भेटायचा तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चाहता असायचा. असाच काहीसा प्रकार अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत घडला. जेव्हा जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला होता. सिद्धार्थ मल्होत्रानेही (Siddharth Malhotra) आपल्या ट्विटद्वारे भेटीचे क्षण आठवत विपिन रावत यांना नमन केले आहे.
Tweet
Really sad and shocked at the tragic loss of CDS General Bipin Rawat, his wife & 11 others. It was an honour to meet him recently at Shershaah's trailer launch.
Om shanti 🙏🏼#RestInPeace #BipinRawat pic.twitter.com/kf8wmFfMLS
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) December 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)