Rajasthan Heatwave: देशात अनेक ठिकाणी मान्सून सुरू झाला आहे. मात्र राजस्थानमध्ये अजूनही तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट आहे. राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. हवामानशास्त्रानुसार, उत्तर राजस्थानच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत कायम आहे. राजस्थानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी उष्णता सुरू आहे. लोक फक्त टॉवेल बांधूनच घराबाहेर पडत आहेत, तर अनेकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी हातात छत्री घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. जयपूरमध्ये सर्वत्र असेच दृश्य पाहायला मिळते.
पाहा पोस्ट:
#WATCH जयपुर: राजस्थान में भीषण गर्मी और हीट वेव जारी है। मौसम विज्ञान के अनुसार उत्तरी राजस्थान के कई भागों में अधिकतम तापमान 45 से 46 डिग्री बना हुआ है। pic.twitter.com/cERwjK7Nuo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)