Diamond Jubilee Celebrations of CBI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि सीबीआयच्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल.

याशिवाय, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलांचे उद्घाटनही केलं. सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)