Punjab Election Results 2022: पंजाबचे भावी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी 58 हजार 26 मतांनी विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. पंजाब विधानसभा निवडणुकीतील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात जाऊन शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)