आज एनडीए च्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि तिसर्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत LK Advani यांच्या भेटीला पोहचले. त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मागील 2 टर्मच्या तुलनेत यंदा मोदींना सरकार चालवणं आव्हानात्मक आहे. या सरकार मध्ये भाजपाकडे बहुमत नाही. दरम्यान अडवाणी यांच्यानंतर मुरली मनोहर जोशी आणि रामनाथ कोविंद यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली.
#WATCH | PM Narendra Modi meets Bharat Ratna and veteran BJP leader LK Advani at the latter's residence in Delhi. pic.twitter.com/fZtIlOj5yw
— ANI (@ANI) June 7, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पूर्व राष्ट्रपति राम नाथ कोविंद से दिल्ली में उनके आवास पर जाकर मुलाकात की। pic.twitter.com/ldenh9FMdo
— IANS Hindi (@IANSKhabar) June 7, 2024
#WATCH | PM @narendramodi meets and takes the blessings of Veteran BJP leader Murli Manohar Joshi at the latter's residence, in Delhi pic.twitter.com/56KQhSkJTF
— DD News (@DDNewslive) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)